कृषी्पन्न बाजार समिती सॉफ्टवेअर.
खालील बाजार समित्यांमध्ये कार्यान्वित आहे.
लातूर, हिंगोली, औसा, शेगाव, तुळजापूर, यावल, गेवराई, परतूर, अंबड, सिन्नर, उमरगा, निलंगा, चाकूर, वसमत, किल्लेधारूर
या सॉफ्टवेअर चा वापर केल्यास कृषी उत्पन्न बाजार समिती चे कामकाज बिनचुक, सहज आणि सोपे होईल.
Onderdeel: 9168819922
या्टवेअर चे खालील फायदे व वैशिष्ठे आहेत.
- शेतकऱ्यांसाठी बाजार भाव व आवक
- संपुर्ण मराठी मध्ये
- बाजार समिती, आडत व्यापारी, खरेदीदार आणि शेतकरी एकमेकांशी जोडली जाणार
- वेळेची आणि मनुष्य बळाची बचत
- अचूक मार्केट टॅक्स आकारणी व अचूक हिशेब
- सर्व नवि-जुनी माहिती एका क्षणात एका क्लिक वर उपलब्ध
- विविध प्रकारचे रीपोर्ट (सांख्यिकी विभाग)
- मोबाईल ऍप उपलब्ध
- बाजार समितीच्या गरजे प्रमाणे नवीन बदल किंवा नवीन रिपोर्ट
- परवाना विभाग
- सौदा विभाग
- बुक विक्री
- बाजार फीस आकारणी व वसुली
- शेतकरी विभाग व हिशोब पट्टी
- गेट एक्सिट व गेट एन्ट्री
- सांख्यिकी विभाग (रिपोर्ट)
- कर्मचारी व संचालक
- प्रोसेडींग
- बाजार समिती वेबसाईट
MyAPMC-software voor APMC-kantoorgebruik.
Het bevat onderstaande functies.
- Complete Marathi-software
- Bajar Bhav (grondstoffenprijzen) voor boeren
- Het bespaart tijd en mankracht
- Allerlei rapporten inclusief MSP-rapport
- Android mobiele app beschikbaar
- Licentieafdeling
- Afdeling Marktkosten
- Farmer Department
- Boek verkopen
- Rapporten
- Gate Exit Entry
- Medewerker & bestuursleden
- APMC-website